*पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला*
*जास्त किंमत असते..*
*मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त*
*किंमत असते,*
*या जगात नाते तर सर्वच*
*जोडतात...पण...*
*नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त*
*किंमत असते.
*Good night *
*हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे*
*नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही*
*आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……*
*प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….*
*पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,*
*त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……*
*शुभ दिवस*
*"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*
*सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
*मोडू नका..*
*पावलो पावली येतील कठिण*
*प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
*हार मानू नका.*
*...शुभ सकाळ...*
नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,कारण
पाणी कितीही घाण असले तरी
ते तहान नाही पण आग विझवू शकते...
||देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव||
||जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव ||
!! !!
"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...
लोकांच काय, लोक तर "देवात" पण चुका
काढतात।
*शुभ सकाळ*
आयुष्यात स्वत:ला कधी
"उध्वस्त" होऊ देऊ नका.
कारण लोक "ढासाळलेल्या" घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..
संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की
.... जिंकलो तरी "इतिहास"
आणि
हरलो तरी "इतिहास" च घडला पाहिजे..!
*शुभ सकाळ*
विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥
एक सुंदर ओळ
सुखाला *अंत* नाही म्हणूनच माणूस *शांत* नाही.....
Good morning
✿ ✿ ✿ ✿ ✿ ✿ ✿
रोज येणाऱ्या आनंदाला
hello करा
आणि
दुःखाला bye-bye करा
चुकांना unlike करा
पण
आनंद आणि मस्ती ला
Forward करा
✿ ✿ ✿ ✿ ✿ ✿ ✿
✨ शुभ रात्री ✨
take care
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ....!!
शुभ रात्री
कपडे झाले छोटे,
लाज कुठुन येणार,
धान्य झाले हाईब्रेड,
ताकद कुठुन येणार,
फुल झाली प्लास्टिकची,
सुगंध कुठून येणार,
चेहरा झाला मेकअपचा,
रुप कुठून येणार,
शिक्षक झाले टुयशनचे,
विद्या कुठुन येणार,
भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
प्रोग्राम झाले केबलचे,
संस्कार कुठून येणार,
माणसे झाली पैशाची,
दया कुठुन येणार,
धंदे झाले हायफाय,
बरकत कुठुन येणार,
भक्ति करणारे झाले स्वार्थी,
भगवंत कुठून येणार,
मित्र झाले वॉट्सअपचे,
भेटायला कुठून येणार ✋☺
☝
आवडले तर Share करा
एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले,
कृष्णा ! प्रेम आणी "मिञ" यामधे काय फरक आहे?
श्रीकृष्ण हसुन म्हणाले
"राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मिञ म्हणजे हिराअसतो,
सोनं मोडून पुन्हा
घडवता येते गं .....
परंतु, हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही.
खास माझ्या मित्रांच्या साठी
*शुभसकाळ*
आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते ती
.
एकतर बेकायदेशीर असते ..,()
.
अथवा महागडी असते ...()
.
.
.
.
.
.
.
नाहीतर दुसऱ्या कास्ट चि असते ! ().......
*दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
*हे महत्त्वाचं नसून*
*तो अंधारात प्रकाश किती देतो*
*हे महत्त्वाचं आहे*
*त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
*श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
*तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो*
*हे महत्त्वाचं आहे..*
* *
हाक तुमची...साथ आमची
*शुभ सकाळ
0 Comments